Sugarcane HarvestAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Harvest Delay: खानदेशात ऊस तोडणीची प्रतीक्षा
Farmer Issue: खानदेशात अनेक भागांत अद्याप ऊस तोडणी सुरू झालेली नाही. पावसामुळे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने तोडणी कधी होईल, याची प्रतीक्षा आहे.

