Wainganga Nalganga Project: वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून फुलणार ८३ हजार हेक्टर शिवार
Irrigation Development Project: विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य शासनाने ९४,९६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यातील ८३ हजार ५७१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
Water resources project for irrigation expansionAgrowon