Turmeric Production Loss: समुद्रपूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने वायगाव हळद उत्पादक संकटात सापडले आहेत. फुलोरा आणि कंद भरणीच्या निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसल्याने पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती वर्तवली जात आहे.
Turmeric production loss due to insufficient rainfallAgrowon