Municipal Election: महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान
Municipal Elections voting on January 15: गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. मुंबई, पुणे ठाण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.