Rahul Gandhi: सॉफ्टवेअर वापरून मतदारांना वगळले: राहुल गांधी
Electoral Fraud: मतदारयाद्यांमधील अनियमततेवरून सातत्याने आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. १८) कर्नाटकमधील आळंद मतदारसंघात केंद्रीकृत पद्धतीने कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअरचा वापर करून ६०१८ मतदारांची नावे हटविण्यात आल्याचा दावा केला आहे.