Vitthal Rukmini Temple Update: विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा
Idol Coating Update: श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या लेपन प्रक्रियेवरील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठविल्याने लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.