Health Campaign: ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ग्रामस्वास्थ्य विभागाचे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान सुरू आहे. या उपक्रमाला विक्रमगड तालुक्यात उदंड प्रतिसाद आहे.
‘My Village, Healthy Village’ Campaign Gets Strong Response in VikramgadAgrowon