Computerised 7\12 Project: संगणकीय सातबारा प्रकल्प प्रमुखपदी विकास गाजरे
Vikas Gajare: राज्याच्या संगणकीय सातबारा प्रकल्पाच्या प्रमुख व महसूल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदाची सूत्रे आता ‘आयर्न मॅन’ झालेले विकास गाजरे यांच्याकडे देण्यात आलेली आहेत.