Dairy Development: तेलंगणात विजया डेअरीचा विस्तार: दूध खरेदी आणि विक्री नेटवर्क वाढवण्याचा मोठा निर्णय
Cooperative Dairy: तेलंगणा डेअरी डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह फेडरेशने तेथील विजया डेअरीच्या विस्तारासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या दररोज ४ लाख ४० हजार लिटर असलेली दूध खरेदी पुढील काही महिन्यांत ६ लाख लिटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.