Agriculture Advisory: दुबार पेरणीवेळी कमी कालावधीच्या दुष्काळसहिष्णू पिकांची निवड करा; कृषी तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला
Crop Planning : दुबार पेरणी झाल्यास कमी कालावधीची, दुष्काळ सहनशील पिकांची निवड करावी, असा सल्ला विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीतील आपत्कालीन पीक नियोजनाबाबत बैठकीत तज्ज्ञांनी दिला.
Emergency crop planning for drought conditionsAgrowon