Farmer Crisis: दुग्धव्यवसायामुळे पश्चिम महाराष्ट्र सधन, विदर्भ का नाही?; वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून सिद्धार्थ खरातांचा सरकारला सवाल
Farmer Income Maharashtra: पश्चिम महाराष्ट्र दुग्धव्यवसायामुळे सधन झाला, मात्र विदर्भ का नाही? शेतकऱ्यांसमोरील वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत सरकारला सवाल केला.