Sericulture Handloom Training: जालना जिल्हा नियोजन मंडळ आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या सहकार्याने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या रेशीम हातमाग प्रशिक्षण केंद्राला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी नुकतीच भेट दिली.
Vice-Chancellor Interacts with Sericulture Handloom Trainees in JalnaAgrowon