Animal Science Course: राज्यात पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरू करा
Veterinary Professional Association Demand: १२ वी विज्ञान शाखेनंतर ३ वर्षांचा पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम तातडीने सुरू करावा, अशी मागणी पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.