Sugarcane Fire Incident: वीट येथे शॉर्ट सर्किटमुळे ५ एकर ऊस जळून खाक
Short Circuit Fire Issue: करमाळा तालुक्यातील वीट शिवारात महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने पाच एकरांतील उभा ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी (ता. ९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
Five acres of sugarcane burnt in Veet due to short circuitAgrowon