VB-GRAM Yojana: ‘व्हीबी -जी राम जी’ योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
Agriculture Minister Chauhan: शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ऐकून शेतीपीक हंगामात या योजनेला तात्पुरता विराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना शेतमजूर आणि शेतकरी दोघांसाठीही फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.