Vasubaras festival significance in Maharashtra: गोवंश कृतज्ञतेसाठी श्रावणी पोळा साजरा केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा गोवंश पूजन (वसुबारस) करताना मातृशक्तीचा विशेष आदर दिसून येतो. यंदाची प्रतिकूलतेच्या प्रभावातील वसुबारस ‘मी आप्तेष्टांसहित सहर्ष साजरी करणारच’, असा दिवा मनोमनी प्रज्वलित करूया.
Vasubaras festival celebration in Maharashtra 2026Agrowon