Vasai Virar Transport Strike: ३६ तासांचा संप संपुष्टात; वसई-विरार परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह मागण्यांना पालिकेची मान्यता
Transport Workers Strike: वसई-विरार पालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने परिवहन सेवेच्या कामगारांनी संप मागे घेतला. त्यामुळे अखेर ३६ तासांनंतर मानसिक त्रासातून प्रवाशांची सुटका झाली.
36-Hour Transport Strike Ends, Bringing Relief to Vasai-Virar CommutersAgrowon