Sindhudurg Rain Update: वैभववाडी, दोडामार्गात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
Rainfall Update: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या अनेक भागांत सोमवारी (ता. ५) सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वैभववाडी, दोडामार्गसह पूर्वपट्ट्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
Tree Falls on Vaibhavwadi-Fonda Road After Heavy RainAgrowon