Turmeric FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Turmeric Farming: हळदीमध्ये फेरपालटीसह आंतरपीक पद्धतीवर भर
Sustainable Agriculture: कारंदवाडी (ता. वाळवा) येथील वैभव हाके यांनी हळद लागवडीसह पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती आणि माती परीक्षणाच्या आधारे नाविन्यपूर्ण प्रयोग करून यशस्वी शेतीचा आदर्श घालून दिला आहे. उत्पादनवाढीसोबतच मातीचे आरोग्य जपण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.