Additional Tehsil Office: उत्तर सोलापुरातील वडाळ्यात ‘अपर तहसील कार्यालय’ मंजूर
Rural Governance Infrastructure: उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोईसाठी तालुक्यातील वडाळा येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
Vadala Gets Approval for New Additional Tehsil Office in North SolapurAgrowon