Agriculture Universities Recruitment: कृषी विद्यापीठांतील रिक्त पदे पुढील १५ दिवसांत भरणार: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
Government Initiative: प्राध्यापक आणि कर्मचारी यांची कमतरता भासत असल्याने कामकाज नीटपणे होत नाही. या अडचणीवर उपाय म्हणून सरकारने ठोस पावले उचलली असून, पुढील १५ दिवसांत पदभरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.