Sugarcane Payment: मध्यस्थांची भूमिका संपुष्टात, उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांना मिळाले ३.२२ लाख कोटी
Middlemen Role Ended: उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचे एकूण ३.२२ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याने मध्यस्थांची भूमिका संपुष्टात आली.