Crop Cutting Experiment: पीककापणी प्रयोगात मोईश्चर मीटरचा वापर बंधनकारक करावा
Swabhimani Shetkari Sanghatana Demand: पीककापणी प्रयोगात आर्द्रतामापक (मोईश्चर) मीटरचा वापर बंधनकारक करून हे प्रयोग गावनिहाय करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.