Warehouse Receipt Use: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर
Using Warehouse Receipts as Collateral: गोदाम व्यवस्थापक साठविलेला शेतीमाल सुरक्षितपणे स्वत:च्या ताब्यात ठेवतो आणि ठेवीदार बँकांकडून कर्ज घेण्यासाठी या गोदाम पावतीचा तारण म्हणून वापरू शकतो.