Agriculture Financing: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर
Warehouse Receipt System: गोदाम पावती प्रणाली ही एक अशी प्रणाली आहे, की जी गोदाम चालकाला (वेअरहाउस ऑपरेटर) गोदाम पावत्या देण्यास सक्षम करते. या गोदाम पावत्या त्यावर नमूद केलेल्या गुणवत्तेचा आणि प्रमाणित शेतीमालाचा पुरावा असतो.