India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज
USDA Update: भारतीय तांदळाचे दर वाढल्याने भारताची तांदूळ निर्यात घटेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तवला आहे. निर्यातीसाठी पुरेसा तांदूळ उपलब्ध नसल्याने भारतीय तांदूळ महाग होत आहे.