Groundnut Production Forecast: ‘यूएसडीए’कडून भुईमूग उत्पादन अंदाजात १५ टक्क्यांची कपात
El Nino Impact: ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस अनियमित पडला. त्यामुळे भुईमुगाचे क्षेत्र आणि उत्पादकता दोन्ही घटली आहे. याच कारणाने भारतातील भुईमूग उत्पादनाचा अंदाज १५.४ टक्क्यांनी कमी करून ६६ लाख टन केल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) म्हटले आहे.
El Niño Impact May Reduce India's Groundnut Output to 6.6 Million TonnesAgrowon