India-USA Trade : भारताच्या वाटाणा आयात शुल्कावर अमेरिकन सिनेटर नाराज; ट्रम्प यांना पत्र लिहून केली हस्तक्षेपाची मागणी

Donald Trump : मसूर, हरभरा, सोयाबीन आणि वाटाणे हे भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या कडधान्य पिकांपैकी एक आहेत, परंतु भारताने अमेरिकवर मोठे शुल्क लादले आहे. भारताने १ नोव्हेंबर २०२५ पासून वाटाण्याच्या आयातीवर ३० टक्के आयात शुल्क लागू केले आहे, याकडे पत्रात लक्ष वेधले आहे.
India-USA Trade
India-USA Trade agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com