Urea Price India : अमेरिकेच्या नैसर्गिक वायूमुळे देशातील युरिया उत्पादन ४७ टक्क्यांनी महागलं
Impact on India Urea Production : चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत देशात ७२ लाख टन युरियाची आयात केली आहे. त्यामुळे देशातील उपलब्धता पुरेशी ठेवण्यासोबतच अनुदानाचा खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.