Russia Sanctions Bill: अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात रशियाविरोधी निर्बंध विधेयक मंजूर
US House Russia Sanctions: रशिया आणि इराणवर आर्थिक दबाव वाढविण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकी प्रतिनिधिगृहाने रशिया आणि इराणविरोधातील निर्बंधांचे विधेयक २६२ विरुद्ध १५९ मतांनी मंजूर केले.
US House Passes Russia Sanctions Bill, India Faces 100% Tariff RiskAgrowon