Indian AgricultureAgrowon
ॲग्रो विशेष
Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड
Market-Oriented Farming: जगभरात आणि भारतातही शेती व शेतीपूरक उद्योगांना औद्योगिकीकरणातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे आणि बाजारकेंद्रित व्यवस्था उभी करण्याकडे वळवले गेले. परिणामी शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालनातील प्राथमिक उत्पादकाचे स्थान नगण्य झाले. त्यामुळे एकेकाळी भारतीय संस्कृतीचा पाया असलेली ‘कृषी संस्कृती’ मोडीत काढली जात आहे.