Urea Availability: युरियाची उपलब्धता चार वर्षांतील नीचांकी
Kharif Season Urea Demand: खरीप तोंडावर असताना देशात युरियाची उपलब्धता कमी आहे. देशात सध्या युरियाचा पुरवठा गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
Urea Availability Hits Four-Year Low in IndiaAgrowon