Fertilizer Stock India : देशातील युरियाची विक्री वाढली; डीएपीची विक्री घटली, खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा
Urea Sales Rise : खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात युरियाची विक्री १७.९७ लाख टन झाली होती. तर यंदा मात्र त्यामध्ये वाढ होऊन २० टक्क्यांनी विक्री २१.५५ लाख टनांवर पोहचली आहे.