Fertilizer Import: युरियाची आयात वाढली; देशांतर्गत उत्पादन घटले
Fertilizer Crisis: देशातील युरियाचे घटते उत्पादन आणि शेतकऱ्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशी पुरवठ्यावर अधिक अवलंबित्व वाढले आहे. युरियासाठी वाढतं अवलंबित्व पुरवठ्याच्या व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण करत आहे.