Parliament Budget Session 2026: लोकसभेतील काँग्रेसचे आठ खासदार निलंबित; राहुल गांधीना बोलू न देण्यावरून गदारोळ
Congress MPs Suspended: लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारत–चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून आज तीव्र गदारोळ झाला. राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील उल्लेख वाचू न दिल्याने विरोधक संतप्त झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.