Farmer Helpline : उत्तर प्रदेश सरकारची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन; एका कॉलवर मिळणार अनुदान, योजनांची माहिती
Farmer Scheme : शेतकऱ्यांना आता कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि सेवांची माहिती मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. तसेच या हेल्पलाइनद्वारे उत्तर प्रदेशातील कोणताही शेतकरी कॉल करून माहिती घेऊ शकतो, असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.