Parbhani Rain: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. २४ तासांत ७९ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला असून, गंगाखेड तालुक्यातील माखणी आणि पिंपळदरी येथे अतिवृष्टी नोंदवली गेली.