Crop Loss Inspection: मोखाड्यात शेतीच्या नुकसानीची पुन्हा नजर पाहणी
Palghar Rain: पालघर जिल्ह्यात सप्टेंबरमधील मुसळधार पावसानंतर आता अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढवले आहे. नुकसानीची पाहणी प्रशासनाने सुरू केली असून भरपाईसाठी शेतकरी सरकारकडे मागणी करत आहेत.