Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर
Maharashtra Farmer Relief: मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या चार जिल्ह्यांतील सुमारे २२ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १६ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे.