Crop Damage Compensation: एप्रिलमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी ११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत, १४ कोटी ५८ लाख निधी मंजूर
Maharashtra Government GR: एप्रिल २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने ११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १४ कोटी ५८ लाख ९० हजार निधी मंजूर केला आहे.
Crop Damage Compensation Maharashtra Government GR.(Agrowon)