Unorganised Workers: केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांविषयीच्या धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयटक आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने सोमवारी (ता. १०) पैठण गेट येथे असंघटित कष्टकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
Workers Protest Government Policies at Paithan Gate in Chhatrapati SambhajinagarAgrowon