Fertilizer Price : खतांचा अतिवापर आणि गैरवापर कमी करणार; मंत्री नड्डा यांचे प्रतिपादन
Balanced Fertilizer Use : "केंद्र सरकार संतुलित खत वापर आणि बिगर कृषी हेतूसाठी खतांचा गैरवापर टाळण्यासाठी विविध विभागांसोबत समन्वय साधून आहे. त्यातून समस्या सोडवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नेहमीच शासनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, आणि धोरणे शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यावर आधारित असावीत." असा दावा मंत्री नड्डा यांनी केला.