Rabbi Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी पोषण तत्व आधारित खतांचे अनुदान दर ठरले; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Fertilizer Rate : रब्बी हंगामासाठी ३७ हजार ९५२ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील खरीप हंगामाच्या तुलनेत ७३७ कोटी रुपयांनी हा निधी जास्त असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.