Union Budget 2026 : पशुधनासाठी कर्ज-संलग्न भांडवली अनुदान सहाय्य देण्याची अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची घोषणा

Bugdet 2026 Live : अर्थमंत्री म्हणाल्या, "शेती उत्पन्नात पशुधनाचा वाटा जवळपास १६ टक्के आहे. यामध्ये गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता २०००० पेक्षा जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे."
Union Budget 2026
Union Budget 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com