Farmer Portal : शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार; कृषिमंत्री चौहान यांची घोषणा
Farmer Portal Chauhan : "शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तक्रारी, सूचना आणि इतर मदतीसाठी अनेक पोर्टल्सऐवजी एकच समर्पित पोर्टल तयार करण्यात यावे, जेणेकरून समस्यांचे लवकर आणि योग्य निवारण सुनिश्चित करता येईल." असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.