Rabi Season Crop Planning : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन
Maharashtra Farming : राज्यातील सुमारे ८० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे कोरडवाहू भागातील रब्बी पेरणी मागे पडली असून, शेतकऱ्यांपुढे उत्पादनाचे नवे संकट निर्माण झाले आहे.