Illegal Fishing: समुद्रात दहा वावाच्या आत ट्रॉलर्सची घुसखोरी
Fishermen Protests: सिंधुदुर्गात मासेमारी हंगाम सुरू झाल्यावर परप्रांतीय ट्रॉलर्सनी दहा वावाच्या आत अनधिकृत मासेमारी सुरू केल्याने पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रशासनाला कारवाईची मागणी करत संघर्ष करू, असा इशारा दिला आहे.