India methane emissions : भारतातील कृषी व पशुधन क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनाकडे संयुक्त राष्ट्रांनी लक्ष वेधले; अहवालात कोणते मुद्दे?
Global Methane Status Report : संयुक्त राष्ट्र संघाचा हा अहवाल मिथेन उत्सर्जनाची सद्यस्थिती, त्याचे स्रोत, ट्रेंड, धोके आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील याचे व्यापक मूल्यमापन करतो. जागतिक मिथेन शपथ जाहीर झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने कॉप-३० मध्ये प्रसिद्ध केलेला हा पहिला अधिकृत स्थिती अहवाल आहे.