Women Empowerment: जीवनोन्नती अभियानातून महिलांच्या स्वप्नांना बळ
UMED Mission: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पैठण तालुक्यातील पाचोड येथे स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
Rural Livelihood Mission Empowers Women to Achieve Their DreamsAgrowon