Farmer Importance: ‘‘सकस अन्नामुळेच समाज निरोगी राहतो आणि हे अन्न देणारा शेतकरीच समाजाचा खरा जीवनदाता आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ तथा राज्यसभेचे सदस्य ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.
Farmers Are the True Lifeline of Society: Ujjwal NikamAgrowon